S M L

बीग बी करणार फळांचं मार्केटिंग

Samruddha Bhambure | Updated On: Jun 6, 2014 08:17 PM IST

big_b_amitabh bachchan bhoothnath returns

06  जून :  बीग बी अमिताभ बच्चन फलोत्पादन विभागाचे ब्रॅन्ड ऍम्बॅसेडर झालेत. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे. बीग बींच्या निमित्ताने राज्यातल्या हॉर्टिकल्चरला एक नवा चेहरा मिळालाल आहे. यासंदर्भात मंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर दिली आगे. त्यामुळे आता आंबा, चिकू, द्राक्ष, कांदा या सगळ्याचं मार्केटिंग आता अमिताभ करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2014 08:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close