S M L

'फिफा'चे कोण कोण होते विश्वविजेते ?

Sachin Salve | Updated On: Jun 11, 2014 09:52 PM IST

'फिफा'चे कोण कोण होते विश्वविजेते ?

11 जून : फुटबॉल प्रेमींसाठी पर्वणी असलेल्या फिफा वर्ल्ड कपला उद्या गुरुवारी ब्राझीलमध्ये सुरुवात होणार आहे. 12 जून ते 13 जुलैपर्यंत 32 टीम्समध्ये वर्ल्ड कपच्या ट्रॉफीसाठी महायुद्ध रंगणार आहे. 32 टीम्स 64 मॅचमध्ये एकमेकांना भिडतील. ब्राझीलच्या एकूण 12 शहरांमध्ये हा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. पण आजपर्यंत फिफा वर्ल्ड कपमध्ये कुणाचे वर्चस्व राहिले आहे आणि कुणी बाजी मारली आहे याचा हा धावता आढावा..

फिफा वर्ल्ड रँकिंग

  • 1. स्पेन
  • 2. जर्मनी
  • 3. ब्राझील
  • 4. पोर्तुगाल
  • 5. अर्जेंटिना
  • 6. स्वित्झर्लंड
  • 7. उरुग्वे
  • 8. कोलंबिया
  • 9. इटली
  • 10. इंग्लंड

आतापर्यंतचे वर्ल्ड कपचे विजेते

ब्राझील - 5 वेळा विश्वविजेते

1958, 1962, 1970, 1994, 2002

इटली - 4 वेळा विश्वविजेते

1934, 1938, 1982, 2006

जर्मनी - 3 वेळा विश्वविजेते

1954, 1974, 1990

अर्जेंटिना - 2 वेळा विश्वविजेते

1978, 1986

उरुग्वे - 2 वेळा विश्वविजेते

1930, 1950

फ्रान्स - 1 वेळा विश्वविजेता

1998

इंग्लंड - 1 वेळा विश्वविजेता

1966

स्पेन - 1 वेळा विश्वविजेता

2010

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2014 09:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close