S M L

बंडखोर अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांच्या सभांना प्रचंड गर्दी

17 एप्रिल सिकंदर जमाल, राधानगरी निवडणुकांच्या प्रचारात एकीकडे स्टार प्रचारक प्रचार करताहेत. पण दुसरीकडे मात्र स्टार नसतानाही कोल्हापुरमध्ये राधानगरीतप्रचार संभांना गर्दी होत आहे. बंडखोर उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांच्या सभांना स्टार प्रचारक नसतानाही गर्दी जमत आहे. अपक्ष उमेदवार मंडलिक यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना, शे.का.प, जनता दल आणि इतर डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. प्रत्येक जाहिर सभेत मंडलिक यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मतदारांचाही इथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचं समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2009 11:35 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2009 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close