S M L

दहावीचे निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स

Samruddha Bhambure | Updated On: Jun 17, 2014 02:06 PM IST

दहावीचे निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स

17 जून : आज दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थी वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतील. यंदाच्या वर्षी नवीन अभ्यासक्रमानुसार 17 लाख 28 हजार 368 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. यात 9 लाख 67 हजार 174 विद्यार्थी तर 7 लाख 60 हजार 654 विद्यार्थिनींचा समावेश होता. जुन्या अभ्यासक्रमानुसार 1 लाख 69 हजार 729 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 27 जूनला दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या शाळांमध्ये मार्कशीट्स मिळणार आहे.

आपण हे निकाल ऑनलाईन बघू शकता किंवा बीएसएनलच्या मोबाइलवरूनही एसएमएसद्वारे मागवू शकतात.

निकाल या वेबसाईट्सवर बघू शकता

या शिवाय बीएसएनलच्या मोबाइलवरूनही विद्यार्थ्यांना आपला रिझल्ट एसएमएसद्वारे मागवता येणार आहे.

विद्यार्थ्यांनी MHSSC (space) Seat No. टाईप करून 57766 या क्रमांकावर एसएमएस केल्यास एक रुपयात त्यांना आपला निकाल उपलब्ध होऊ शकेल.

एसएमएसवर मागवा निकाल

  • BSNL धारकांसाठी
  • MHSSC (स्पेस) (सीट नंबर)
  • टाईप करून 57766 या क्रमांकावर पाठवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2014 09:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close