S M L

औष्णिक वीज केंद्रात बिघाड : विदर्भात लोडशेडिंगमध्ये वाढ

27 एप्रिल चंद्रपूर, कोराडी आणि खापरखेडा इथल्या औष्णिक वीज केंद्रात बिघाड झाल्यामुळे तब्बल 910 मेगावॅट वीजनिमिर्ती ठप्प झाली आहे. चंद्रपूरच्या औष्णिक वीजनिमिर्ती केंद्रातल्या युनिट क्रमांक 1 मधून 210 मेगावॉट तर युनिट क्रमांक 2 मधून 500 मेगावॉट वीजनिमिर्ती थांबली आहे. त्याबरोबरच एकीकडे कोराडी औष्णिक केंद्रातलं युनिट क्रमांक 3 बंद पडल्याने 105 मेगावॉट तर खापरखेडा केंद्रातलं युनिट क्रमांक 1 बंद पडल्यामुळे 210 मेगावॉट वीजेचं उत्पादन ठप्प झालं आहे. त्यामुळे विदर्भात अनेक ठिकाणी वाढ करण्यात आल्याचं समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 27, 2009 11:11 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2009 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close