S M L

सानिया मिर्झा बनणार तेलंगणाची ब्रॅण्ड ऍम्बॅसेडर

Samruddha Bhambure | Updated On: Jul 23, 2014 01:51 PM IST

सानिया मिर्झा बनणार तेलंगणाची ब्रॅण्ड ऍम्बॅसेडर

sania mirza q1

22  जुलै :  भारताची नंबर वन टेनिसपटू सानिया मिर्झा आता तेलंगणा या नवनिर्मित राज्याचं प्रमोशन करणार आहे. सानिया मिर्झाची तेलंगणा राज्याची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के .चंद्रशेखर राव यांनी सानियाला पत्र दिलं आहे. नव्याने स्थापन झालेल्या राज्याची जागतिक पातळीवर ओळख निर्माण करण्याचं ती काम करेल. त्याशिवाय या कामाचा सानिया मिर्झाला 1 कोटी रुपयांचा चेकही देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2014 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close