S M L

श्रीलंकेत लिट्टेवर कारवाई सुरू

4 मे श्रीलंकन लष्कर आणि लिट्टे बंडखोरांमध्ये झालेल्या चकमकीत 21 लिट्टे बंडखोर आणि 64 नागरिक ठार झाले आहेत. कालपासून लष्कराने लंकेच्या उत्तर भाागात हवाई हल्ले आणि बॉम्ब बर्षावांना सुरुवात केली. यात मुल्लीवैकल परिसरातलं हॉस्पिटल जमीनदोस्त झालंय. या हल्ल्यात हास्पिटलमधले रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्यासह 64 नागरिक ठार झाले आहेत. आता श्रीलंकेत लिट्टेकडे फक्त साडेचार किलोमीटरचा चिंचोळा प्रदेश शिल्लक राहिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2009 09:01 AM IST

श्रीलंकेत लिट्टेवर कारवाई सुरू

4 मे श्रीलंकन लष्कर आणि लिट्टे बंडखोरांमध्ये झालेल्या चकमकीत 21 लिट्टे बंडखोर आणि 64 नागरिक ठार झाले आहेत. कालपासून लष्कराने लंकेच्या उत्तर भाागात हवाई हल्ले आणि बॉम्ब बर्षावांना सुरुवात केली. यात मुल्लीवैकल परिसरातलं हॉस्पिटल जमीनदोस्त झालंय. या हल्ल्यात हास्पिटलमधले रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्यासह 64 नागरिक ठार झाले आहेत. आता श्रीलंकेत लिट्टेकडे फक्त साडेचार किलोमीटरचा चिंचोळा प्रदेश शिल्लक राहिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2009 09:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close