S M L

फॅशन शोमुळे वारकरी अस्वस्थ

13 मे, हातात चिपळ्या, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मुखी हरिनामाचा गजर... हे दृश्य तसं पंढरपूरच्या वारीतलं...पण पुण्यात कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कुल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने वारकर्‍यांच्या वेशातला फॅशन शो नुकताच सादर केला. त्यामधे वारकर्‍यांच्या वेशातल्या मॉडेल्सनं वारकर्‍यांच्या पेहरावाला आधुनिक टच देण्याच्या नावाखाली या मॉडेल्सनं चक्क चिपळ्या, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात वीणा घेऊन रॅम्पवर कॅट वॉक केला. मात्र हा आगळावेगळा फॅशन शो पाहून वारकर्‍यांच्या भावना दुखावणारी घटना घडल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशाप्रकारे वारकर्‍यांचा पोषाख घालून या मॉडेल्सनी रॅम्पवॉक करण्याची गरज होती का असा प्रश्न आता उपस्थित झालाय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2009 01:56 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2009 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close