S M L

ओम प्रकाश माथूर भाजपच्या महाराष्ट्र प्रभारीपदी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 26, 2014 10:08 AM IST

ओम प्रकाश माथूर भाजपच्या महाराष्ट्र प्रभारीपदी

26  ऑगस्ट :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे खासदार ओम प्रकाश माथूर यांची महाराष्ट्राच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओम माथूर राजस्थान भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. गुजरातच्या निवडणुकीत ते गुजरातचे निवडणूक प्रभारीही होते. ते राष्ट्रीय सरचिटणीसपदीही होते. नरेंद्र मोदींच्या अत्यंत विश्वासातले म्हणून त्यांची गणना होत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 26, 2014 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close