S M L

मुंबईकरांचा कौल काँग्रेसला : 6 ही जागांवर आगेकूच

16 मे,आता पर्यत हाती आलेल्या निकालानुसार मुंबईकरांचा कौल काँग्रेसला असल्याचं सिध्द झालं आहे. 6 पेैकी 3 जागा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या असून उर्वरीत 3 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप आणि शिवसेना मुंबईत भुईसपाट झाली आहे. उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या प्रिया दत्त, उत्तर पश्चिम मुंबईर्तून काँग्रसचे गुरूदास कामत, तर ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील विजयी झाले आहेत. एकीकडे दक्षिण मुंबईतून काँगे्रसचे मिलिंद देवरा ,दक्षिण मध्य मुंबईर्तून काँग्रेसचे एकनाथ गायकवाड आणि उत्तर मुंबईतून काँग्रेसचे संजय निरुपम आघाडीवर आहेत. संजय दिना पाटील यांच्या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच मुंबईत खातं उघडलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2009 06:30 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2009 06:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close