S M L

साता-यातून उदयनराजे भोसले विजयी

16 मे सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयनराजे भोसले निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांचा पराभव केलाय. उदयनराजे भोसले यांनी पुरुषोत्तम जाधव यांचा 2 लाख 97 हजार 515 मतांनी पराभव केला आहे. उदयनराजे भोसले यांनी युतीच्या काळात महसूल राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र जागावाटपाच्या घोळात सात-याची जागा राष्ट्रवादीकडे गेली होती. त्यानंतर उदयनराजे यांनी काँग्रेससोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2009 07:58 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2009 07:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close