S M L

काँग्रेसच्या प्रिया दत्त विजयी

16 मे उत्तर-मध्य मुंबईतल्या काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त ह्या 1 लाख 77 हजार 887 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपचे महेश महेश जेठमलानी, मनसेच्या शिल्पा सरपोतदार आणि बसपचे हाजी इब्राहीम शेख यांचा पराभव केला आहे. उत्तर-मध्य मुंबईत प्रिया दत्त, महेश जेठमलानी आणि शिल्पा सरपोतदार यांच्यात चुरस होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2009 09:15 AM IST

काँग्रेसच्या प्रिया दत्त विजयी

16 मे उत्तर-मध्य मुंबईतल्या काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त ह्या 1 लाख 77 हजार 887 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपचे महेश महेश जेठमलानी, मनसेच्या शिल्पा सरपोतदार आणि बसपचे हाजी इब्राहीम शेख यांचा पराभव केला आहे. उत्तर-मध्य मुंबईत प्रिया दत्त, महेश जेठमलानी आणि शिल्पा सरपोतदार यांच्यात चुरस होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2009 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close