S M L

भिवंडीतून जिंकले काँग्रेसचे सुरेश टावरे

16 मे 27 फेर्‍यांनंतर भिवंडीतून काँग्रेसचे सुरेश टावरे 41365 मतांनी विजयी झाले आहेत. सुरेश टावरेंना एकूण 1 लाख 82 हजार 781 मतं मिळाली आहेत. सुरेश टावरे यांनी भाजपाच्या जगन्नाथ पाटील आणि मनसेच्या डी.के. म्हात्रे यांचा पराभव केला आहे. जगन्नाथ पाटील यांना 1 लाख 41 हजार 416 आणि डी. के. म्हात्रे यांना 107085 मतं पडली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2009 10:07 AM IST

भिवंडीतून जिंकले काँग्रेसचे सुरेश टावरे

16 मे 27 फेर्‍यांनंतर भिवंडीतून काँग्रेसचे सुरेश टावरे 41365 मतांनी विजयी झाले आहेत. सुरेश टावरेंना एकूण 1 लाख 82 हजार 781 मतं मिळाली आहेत. सुरेश टावरे यांनी भाजपाच्या जगन्नाथ पाटील आणि मनसेच्या डी.के. म्हात्रे यांचा पराभव केला आहे. जगन्नाथ पाटील यांना 1 लाख 41 हजार 416 आणि डी. के. म्हात्रे यांना 107085 मतं पडली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2009 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close