S M L

अकोल्यात प्रकाश आंबेडकर पराभूत

16 मे, अकोला भाजपचे संजय धोत्रे हे 64 हजार 848 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भारीप-बमसच्या प्रकाश आंबेडकर यांचा त्यांनी पराभव केला आहे. तर काँग्रेसचे बाबासाहेब धाबेकर यांना तिसर्‍या क्रमांकावर समाधान मिळवावं लागलं आहे. प्रकाश आंबेडकरांना 2 लाख 22 हजार 678 तर संजय धोत्रे यांना 2 लाख 87 हजार 528 मते मिळवली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2009 10:33 AM IST

अकोल्यात प्रकाश आंबेडकर पराभूत

16 मे, अकोला भाजपचे संजय धोत्रे हे 64 हजार 848 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भारीप-बमसच्या प्रकाश आंबेडकर यांचा त्यांनी पराभव केला आहे. तर काँग्रेसचे बाबासाहेब धाबेकर यांना तिसर्‍या क्रमांकावर समाधान मिळवावं लागलं आहे. प्रकाश आंबेडकरांना 2 लाख 22 हजार 678 तर संजय धोत्रे यांना 2 लाख 87 हजार 528 मते मिळवली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2009 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close