S M L

लातूरमध्ये काँग्रेसच्या जयंत आवळेंनी मारली बाझी

16 मे, लातूर लातूरमध्ये अतिशय चुरशीच्या ठरलेल्या लढतीत काँग्रेसचे उमेदवार जयंत आवळे हे 8 हजार मतांनी विजयी ठरलेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपचे सुनिल गायकवाड यांच्यावर मात केली. ही लढत अतिशय चुरशीची ठरली होती. जयवंतराव आवळे यांनी 3 लाख 72 हजार 890 मतं मिळवली आहेत. तर सुनील गायकवाड यांना 3 लाख 64 हजार 915 मतं मिळालीत. बसपचे बाबासाहेब गायकवाड यांनी 72 हजार 803 मतं मिळवलीत. लातूर मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे. मतमोजणीच्या पहिल्या चार फेर्‍यांत गायकवाड यांनी आघाडी मिळवली होती. मात्र अखेरच्या फेर्‍यांत आवळे यांनी आघाडी कायम ठेवत विजय संपादन केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2009 11:33 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2009 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close