S M L

नागपूरमध्ये 10 कोटींच्या खंडणीसाठी चिमुरड्याचं अपहरण

Samruddha Bhambure | Updated On: Sep 2, 2014 03:22 PM IST

नागपूरमध्ये 10 कोटींच्या खंडणीसाठी चिमुरड्याचं अपहरण

02 सप्टेंबर : नागपुरातले डेंटिस्ट डॉ. मुकेश चांडक यांच्या 8 वर्षांचा मुलगा युग याचं अपहरण झालं. सेंटर पॉईंट स्कुल या शाळेत शिकणार्‍या युगचं काल त्याच्या शहापूर नगर चौकातल्या राहत्या घराजवळून अपहरण झालं आहे. अपहरणकर्त्यांनी 10 कोटीची मागणी केली आहे. युग हा सेंटर पॉईंट स्कुलचा विद्यार्थी आहे. कुणीतरी ओळखीच्या पैकी अपहरण केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 2, 2014 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close