S M L

भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात सोनियाचा दिवस : ट्रेडिंगवर तीन वेळा अपर सर्किट

18 मे, सर्किट लागणं शेअरमार्केटसाठी नवं नाही. पण भारतीय शेअर मार्केटच्या इतिहासात आजचा दिवस सोनियाचा दिवस ठरला. भारतीय शेअरबाजाराच्या इतिहासात सेन्सेक्स आणि निफ्टीने पहिल्यांदाच जास्त उसळी घेतल्याने तीन वेळा अप्पर सर्किट लागलं आणि दिवसभर शेअरबाजार बंद ठेवावा लागला. मतमोजणीनंतरचं पहिलं ट्रेडिंग सेशन 9.55 ला सुरू झालं आणि काही क्षणांतच सेन्सेक्सने 1304 तर निफ्टीने 541 अंकांची झेप घेतली. हा आनंद साजरा करण्यासाठी दलाल स्ट्रीटवर फटाक्यांच्या आतषबाजीने दिवाळी साजरी झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2009 03:44 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2009 03:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close