S M L

आंध्रपदेशात H1N1 पेशंटचा शोध सुरू

18 मे भारतात आढळून आलेल्या पहिल्या स्वाईन फ्ल्यूच्या पेशंटसोबतच्या प्रवाशाचा शोध सध्या आंध्रप्रदेशमध्ये घेतला जात आहे. अमेरिकेतून तामिळनाडूला परतलेल्या एका महिलेला आणि तिच्या मुलाला स्वाईन फ्ल्यू म्हणजेच इनफ्लुएंझा ए H1N1 चे संशयित रुग्ण म्हणून कोईमतूर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. देशभरात एकूण 21 आंतरराष्ट्रीय विमानतळांवर स्वाईन फ्ल्यू रोखण्यासाठी कडक आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 39 देशांमध्ये 8 हजार 480 एवढे स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेत. तर, 72 लोकांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे. 13 मे रोजी अमेरिकेतून भारतात आलेल्या एका प्रवाशाला सगळ्यात पहिल्यांदा भारतात स्वाईन फ्ल्यू झाल्याचे निदान आरोग्य यंत्रणेने दिलं ते 16 मे रोजी. त्यानंतर भारतातही सर्व स्तरांवर सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2009 06:01 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2009 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close