S M L

महाराष्ट्रात पाऊस वेळेवर : मॉन्सूनचे ढग थडकले अंदमानमध्ये

20 मे, टीव्हीवरच्या टाल्कम पावडरच्या जाहिराती पाहून तुम्ही थकून गेला असाल, पंख्याखाली हाशहुश्श करत बसला असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात, तो यंदा वेळेवर येणारेय. आता हो तो म्हणजे कोण? याचं उत्तर तुम्ही जाणलंच असेल, हा तो म्हणजेच पाऊस... लहान-थोरांसकट सगळ्यांचा आणि विशेष करून प्रेमी युगुलांचा आवडता असणारा हा पाऊस यंदा चक्क वेळेवर दाखल होतोय. सध्या तो अंदमानात आलाय. 1999 नंतर तब्बल 10 वर्षांनी तो प्रथमच 20 मे ला दाखल झालाय. केरळातही हा वरुणराजा वेळेच्या आधीच म्हणजे 26 तारखेला दाखल होईल असा वेधशाळेचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी आज ही माहिती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2009 02:39 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2009 02:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close