S M L

पुण्याच्या कृष्णा पाटीलने केलं एव्हरेस्ट सर

21 मे अनेक खडतर आव्हानं पार करत एव्हरेस्टवर पडलं आणखी एक मराठी पाऊल...पुण्याच्या कृष्णा पाटील या अवघ्या 19 वर्षांच्या मराठमोळ्या धाडसी मुलीनं एव्हरेस्ट शिखर सर केलय. आज गुरूवारी सकाळी 7 वाजता तिने एशियन ट्रेकिंग ग्रुपच्या सदस्यांबरोबर एव्हरेस्टवर पाऊल ठेवलं. नेपाळ सरकारने तिच्या या पराक्रमावर शिक्कामोर्तब केलंय. काल बुधवारी रात्री 9 वाजता कृष्णाने एव्हरेस्टच्या शेवटच्या टप्प्याच्या चढाईला सुरूवात केली आणि आज गुरूवारी सकाळी 7 वाजता शिखरावर पाऊल ठेवलं. उत्तर काशीमधल्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंन्टेनिअरिंगमध्ये प्रशिक्षण घेऊन त्यानंतर एशियन ट्रेकिंग ग्रुपतर्फे कृष्णाने हा विक्रम साधलाय. त्याबद्दल तिचं सगळीकडून अभिनंदन होतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2009 06:50 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2009 06:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close