S M L

यूपीएवर नाराजी : फारूख अब्दुल्ला आयपीएलसाठी दक्षिण अफ्रिकेत

22 मे मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या फारूख अब्दुल्ला यांनी दिल्लीतल्या शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली. शपथविधी सोडून फारूख अब्दुल्ला आयपीएलची मॅच पाहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत रवाना झाले . त्याआधी त्यांनी पत्रकारांना आपण आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं सांगितलं. ओमर अब्दुल्लाही काँग्रेसवर नाराज आहेत. आपल्या वडिलांना म्हणजेच फारुक अब्दुल्लांना मंत्रिंमंडळात घेणार आहे की नाही, हे कळवण्याचं साधं सौजन्यही काँग्रेसनं दाखवलं नसल्याचं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. फारूख अब्दुल्लांना आरोग्य खातं देण्याची शक्यता होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 22, 2009 04:44 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2009 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close