S M L

करुणानिधींची शपथविधी सोहळ्यास अनुपस्थिती

22 मे फारुख अब्दुल्ला यांच्याप्रमाणे करुणानिधी यांनीही शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे. डीएमकेला सहा मंत्रीपदं हवी असल्याच्या मागणीचा काँग्रेसने नकार दिला होता. त्यामुळे डीएमकेने काँग्रेसला बाहेरूनपाठिंबा द्यायचं ठरवलं होतं. तसंच शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहण्याचा निर्णयही घेतला आहे. द्रमुकसुध्दा आपल्या मागण्यांवर ठाम आहे. काँग्रेसशी बोलणी फिसकटल्याने एम. करूणानिधी आज चेन्नईला रवाना झाले. त्याआधी त्यांनी पत्रकारांना आपण आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं सांगितलं. तसंच काँग्रेसने दिलेल्या फॉर्मुल्यावर आता निर्णय घेऊ शकत नाही, डीएमकेच्या इतर नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेईन , असंही करूणानिधींनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 22, 2009 04:49 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2009 04:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close