S M L

बिनधास्त बोला : युती तुटणार की टिकणार ?

Sachin Salve | Updated On: Sep 25, 2014 04:21 PM IST

बिनधास्त बोला : युती तुटणार की टिकणार ?

25 सप्टेंबर :गेल्या 25 वर्षांची युती जागावाटपाच्या तिढ्यावरून तुटणार की टिकणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपच्या नेत्यांनी युती तोडण्याचे संकेत दिले तर शिवसेनेनंही आक्रमक भूमिका घेत जशास तसे उत्तर देण्याचं ठरवलंय. मात्र चर्चेचं गुर्‍हाळ आणखी सुरूच आहे. घटस्थापनेच्या दिनी 25 वर्षांची युती 'घट'स्फोट घेणार का ? किंवा युती विधानसभेल्या गुण्यागोविंदाने सामोरं जाणार तुम्हाला काय वाटतं...मांडा तुमचं मत..खालील कमेंट बॉक्समध्ये आम्ही प्रसिद्ध करू...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2014 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close