S M L

अशी होती युतीची वाटचाल !

Sachin Salve | Updated On: Sep 25, 2014 09:15 PM IST

अशी होती युतीची वाटचाल !

25 सप्टेंबर : अखेर 25 वर्षांची सेना-भाजपची युती तुटलीय. जागावाटपारून सुरू झालेली खेचाखेची अखेरीस काडीमोड घेण्यावर आली. भाजपने पत्रकार परिषद घेऊन युती तोडत असल्याचं जाहीर केलं. पण या युतीची आतापर्यंतची वाटचाल कशी राहिलीय त्याचा हा धावता आढावा...

1984 - मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र आली. त्यात अपयश आलं.

1985 - महापालिका निवडणुकीत वेगळे झाले

1989 - लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली

 1990 - विधानसभा निवडणुकीसाठी युती

1995 - विधानसभा निवडणूक एकत्र लढली

 120 जागांवर विजय मिळवत राज्यात पहिल्यांदा सत्ता मिळवली

2006 - प्रमोद महाजन यांची हत्या झाली आणि युतीतला दुवा निखळला

नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष

2009 - नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष

 भाजपमध्ये गोपीनाथ मुंडेंना दुय्यम वागणूक

2012 - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन

मे 2014 - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं 18 तर भाजपने 20 जागा जिंकल्यात

2014 - गोपीनाथ मुंडेंचं अपघाती निधन

युतीतला दुसरा दुवाही निखळला

2014 - विधानसभा निवडणूक

शिवसेना- भाजपमध्ये जागावाटपावरून तणाव

मित्रपक्षांचीही जास्त जागांची मागणी

25 सप्टेंबर, 2014 - 25 वर्षांची युती तुटली

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2014 08:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close