S M L

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा-खडसे

Sachin Salve | Updated On: Sep 26, 2014 02:20 PM IST

eknath khadse26 सप्टेंबर : राज्य सरकार अल्पमतात आल्यामुळे आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी भाजपने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे सरकार अल्पमतात आलंय. अल्पमतात असलेल्या सरकारला राज्य करण्याचा अधिकार नाही, असं भाजपचं म्हणणंय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे ही मागणी घेऊन राज्यपाल के. विद्यासागर राव यांची आज भेट घेणार आहे. दरम्यान, राष्ट्रपती राजवटीबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राज्यपालांच्या भेटीला गेले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2014 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close