S M L

आशियाई स्पर्धेत भारताचा आणखी एक सुवर्णवेध

Sachin Salve | Updated On: Sep 27, 2014 01:37 PM IST

आशियाई स्पर्धेत भारताचा आणखी एक सुवर्णवेध

27 सप्टेंबर : 17 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने आज आणखी एक सुवर्णवेध साधला आहे. पुरुष तिरंदाजीत भारतीय संघाने सुवर्णपदक पटकावलंय. तसंच महिला तिरंदाजीत भारताला कास्यपदक मिळालंय. भारतीय पुरुष संघान फायनलमध्ये यजमान दक्षिण कोरियाचा पराभव केलाय. या सर्धेत भारताला मिळालेलं हे दुसरं सुवर्णपदक आहे. याआधी जितू रायनं 50 मीटर्स पिस्तल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2014 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close