S M L

भाजपची 51 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Sachin Salve | Updated On: Sep 27, 2014 02:07 PM IST

Image img_232332_senabjp_240x180.jpg27 सप्टेंबर : शिवसेनेशी युती तोडल्यानंतर भाजपने आता याद्या जाहीर करण्याचा धडाका लावलाय. भाजपने आज आपली दुसरी 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

हिंगण्यातून समीर मेघे तर रामटेकहून डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर उस्मानाबादमधून संजय पाटील-दुधगावकर यांना तिकीट मिळालंय.

बार्शीतून राजेंद्र मिरगणे, सांगलीतून सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपच्या दुसर्‍या यादीतील काही नावं

अचलपूर - अशोक बनसोडे

हिंगणा - समीर मेघे

जिंतूर - माणिक मुंडे

वर्सोवा - डॉ.भारती लव्हेकर

खेड-आळंदी - शरद बुट्टे पाटील

शिर्डी - राजेंद्र पिपाडा

उस्मानाबाद - संजय पाटील-दुधगावकर

बार्शी - राजेंद्र मिरगणे

सांगली - सुधीर गाडगीळ

काटोल - आशिष देशमुख

रामटेक - मल्लिकार्जुन रेड्डी

ओवळा-माजिवडा - संजय पांडे

भाजपची पहिली यादी पाहण्यासाठी इथं क्लिक करा

भाजपची यादी : चव्हाणांच्या विरोधात भोसले ; गावित, कदमांनाही तिकीट

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2014 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close