S M L

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

Sachin Salve | Updated On: Sep 27, 2014 09:03 PM IST

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

शिवसेनेनं फोडला प्रचाराचा नारळ

आई जगदंबेनं म्हैसासुराचा वध केला होता आमच्या पाठीशी उभा राहा

सेना एकटी पडली म्हणताय म्हणून म्हटलं होऊन जाऊ दे -उद्धव ठाकरे

जागा मुद्दामहून निवडली, महालक्ष्मीच्या साक्षीने विजयाची ग्वाही देतो - उद्धव ठाकरे

25 वर्ष बरंच काही साचलंय पण आज बोलणार- उद्धव ठाकरे

दुर्देवाने युती तुटली नाही तर सुदैवाने हे नातं तुटलंय -उद्धव ठाकरे

एकनाथ खडसेंनी खंत व्यक्त केली होती - उद्धव ठाकरे

मांजर नाही वाघ हा वाघच राहतो - उद्धव ठाकरे

पंचवीस वर्ष प्रेमाने वागलो म्हणून वाघाचं मांजर होत नाही - उद्धव ठाकरे

युती तुटल्याचा मला ही आनंद झाला नाही - उद्धव ठाकरे

युती तुटल्याचा आनंद नाही - उद्धव ठाकरे

पंचवीस वर्ष प्रेमाने वागलो म्हणून वाघाचं मांजर होत नाही - उद्धव ठाकरे

पूर्वीही वाद झाले पण असे वाद झाले नाहीत - उद्धव ठाकरे

पलीकडून त्या पातळीचं बोलणारा नेता राहिला नाही - उद्धव ठाकरे

पूर्वीही वाद झाले पण असे वाद झाले नाहीत - उद्धव ठाकरे

पंकजा कधीही हाक मार हा भाऊ तुझ्या पाठीशी धावून येईल -उद्धव ठाकरे

पंकजा, प्रितम यांच्या विरोधात शिवसेना लढणार नाही -उद्धव ठाकरे

गोपीनाथ मुंडे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींची आठवण येते -उद्धव ठाकरे

गळ्यात घंटा बांधायला निघाले पण हे विसरले हा वाघ आहे आणि तो सेनेचा वाघ आहे - उद्धव ठाकरे

मुंडेंसारखा नेता भाजपात नाही -उद्धव ठाकरे

मी झेलतो वार माझ्या पाठीत खंजीर खुपसू नका -उद्धव ठाकरे

जर मी युती तोडली असं कुणाला वाटत असेल तर अवघ्या महाराष्ट्राची माफी मागतो -उद्धव ठाकरे

30 -35 जागा सोडणं कोणत्याही पक्षाला शक्य नाही - उद्धव ठाकरे

शिवसेना जागांचं गोडाऊन नाही - उद्धव ठाकरे

जे आपल्याला संपवायला निघालेत त्यांच्या गोटात मिळू नका - उद्धव ठाकरे

हे काही बुटाचं दुकानं नाही -उद्धव ठाकरे

आज तुम्ही सेनेशी तोडलेली आहे, तुम्ही हिदुत्वाचं नातं तोडलं -उद्धव ठाकरे

आम्ही मोदींसोबत होतो मग मोदी बसले ना पंतप्रधानपदावर - उद्धव ठाकरे

मोदींना आम्ही साथ दिली - उद्धव ठाकरे

छत्रपतींचा आशीर्वाद कुणासोबत हे माहिती आहे - उद्धव ठाकरे

151 जागा सोडल्या नाहीत - उद्धव ठाकरे

18 जागा शिवसेनेच्या कोट्यातून देऊ केल्यात - उद्धव ठाकरे

एक ही कमी जागा होऊ दिली नाही - उद्धव ठाकरे

अठरा जागा मित्रपक्षांसाठी आम्ही शिवसेनेकडून सोडली - उद्धव

शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवूनच दाखवतो - उद्धव ठाकरे

पृथ्वीराज चव्हाणांवर टीका

अनुभव कशासाठी लागतो, तुम्हाला अनुभव होता तर फायली का हलल्या नाहीत - उद्धव ठाकरे

शरद पवारांवर टीका

गायरानांची जागा हडपली - उद्धव ठाकरेंची टिका

युती नाही पण सुवर्ण पहाट उगवणार- -उद्धव ठाकरे

कुणीमध्ये आलं तर आडवं करेन -उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री होऊन दाखवणार -उद्धव ठाकरे

मुख्यमंत्रीपदासाठी वेडापिसा नाही -उद्धव ठाकरे

मुख्यमंत्रीपद मिळवूनच दाखवेन - -उद्धव ठाकरे

काँग्रेस तुम्ही जो मतदारसंघ सांगालं त्या मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवेन -उद्धव ठाकरे

सेनेची सत्ता आली तर रेसकोर्सवर उद्यान बनवणार, डोळे दिपेल असं उद्यान बनवणार - -उद्धव ठाकरे

सत्ता आली तर काँग्रेस म्हणेल त्या मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवेन - उद्धव ठाकरे

सेनेची सत्ता आल्यावर पोलिसांना घरं देणार - उद्धव ठाकरे

पोलिसांच्या मुलांना सेवेत सामावून घेणार -उद्धव ठाकरे

पोलिसांना महसूल खात्यासारखा दर्जा देणार -उद्धव ठाकरे

जागा पाहिजेच तर घेऊन टाका - उद्धव ठाकरे

सगळ्या जागा भाजपला द्यायला तयार आहे पण आधी पाकिस्तानने व्यापलेली हिंदुस्तानची जागा घ्या -उद्धव ठाकरे

गुजराजी, मारवाडी , उत्तर भारतीय असतील त्यांचं दंगलींच्या काळात सेनेनं रक्षण केलं -उद्धव ठाकरे

सोन्यानं भरलेलं ताट समोरं असताना जागांसाठी युती तोडली -उद्धव ठाकरे

युती तोडली तुम्ही कर्मदरिद्री आहात -उद्धव ठाकरे

जागांची किंमत निवडणुकीत नसते - उद्धव ठाकरे

ज्या ठिकाणी घर असतं ती जागेची किंमत - उद्धव ठाकरे

दोन पाच जागांसाठी युती तोडलीत - उद्धव ठाकरे

शिवसेनेकडे सत्ता द्या - उद्धव ठाकरे

शिवसेनेची टीम तयार असून संपूर्ण मंत्रिमंडळ तयार आहे - उद्धव ठाकरे

युती उद्धवच्या हटवादीपणे तुटली नाही

युती तोडायचं भाजपनं ठरवलं होतं - उद्धव ठाकरे

आयारामांना भाजपच्या जागेवर घेतलं नाही - उद्धव ठाकरे

आणि भांडण कोणाशी तर पंचवीस वर्षांच्या मित्राशी -उद्धव ठाकरे

देशात मोदी हटावच्या घोषणा सुरू असताना बाळासाहेबांनी सांगितलं मोदींना हटवू नका - उद्धव ठाकरे

इतर राज्यात आम्हाला एकतरी जागा सोडता का ? -उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला सवाल

रामदास आठवले सोबत या - उद्धव ठाकरे

सगळे मित्र सोडून गेले पण आठवले, तुम्ही या उपमुख्यमंत्रीपद देतो - उद्धव ठाकरे

राज्यातल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी द्या- केंद्राकडे उद्धव ठाकरेंची मागणी

सोबत खंडोजी खोपडे कोण ?, सुर्याजी पिसाळ कोण ? हे सगळे कळणार - उद्धव ठाकरे

सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचाय - उद्धव ठाकरे

मोदी लाट वेगळी होती आता वस्तुस्थिती वेगळी आहे - उद्धव ठाकरे

लोकसभेचा निकाल हा इतिहास आता नवा इतिहास घडवायचाय - उद्धव ठाकरे

सत्ता आल्यावर शेतकर्‍यांना कर्जमुक्त करा - उद्धव ठाकरे

शपथ घेऊन मैदानात उतरलोय, सोबत कोण आहे कोण नाही यावेळी निष्ठेची कसोटी आहे -उद्धव ठाकरे

शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही - उद्धव ठाकरे

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2014 09:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close