S M L

आशियाई स्पर्धेत भारताला आणखी एक सिल्व्हर मेडल

Samruddha Bhambure | Updated On: Sep 28, 2014 12:37 PM IST

आशियाई स्पर्धेत भारताला आणखी एक सिल्व्हर मेडल

28 सप्टेंबर :  आशियाई स्पर्धेत आज (रविवारी) नव्या दिवशाची सुरवात चांगली झाली असून, भारताला आणखी एक सिल्व्हर मेडल मिळालं आहे. महिला धावपटू खुशबीर कौरने 20 किमी रेस वॉकमध्ये हे सिल्व्हर मेडल मिळवून दिलं आहे. यावेळेस आशियाई स्पर्धेत ऍथलेटिक्समध्यलं भारतंचं हे पहिलं मेडलं आहे. पुरुषांच्या 20 किमी रेस वॉकमध्ये भारताचा इरफान थोडी हा पाचव्या स्थानावर राहिला.

तर भारताच्या युकी भांबरीने आशियाई स्पर्धेत टेनिसमध्ये ब्राँझ मेडलं पटकावलं आहे. बॉक्सिंगमध्ये मेरी कोमने चीनच्या बॉक्सिंगपटूचा पराभव करत सेमीफायनसमध्ये धडक मरली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 28, 2014 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close