S M L

मुंबईत आजपासून 'टोल'वाढ!

Samruddha Bhambure | Updated On: Oct 1, 2014 02:09 PM IST

MNS workers vandalise toll booths (54)

01 ऑक्टोबर :  मुंबईत प्रवेश करणार्‍या वाहनांना आजपासून जास्तीचा टोल भरावा लागणार आहे. मुंबईत प्रवेश करण्याच्या मार्गांवर असलेल्या टोल नाक्यांवरच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

ऐरोली, वाशी, मुलुंड चेकनाका, मुलुंड जकात नाका आणि दहिसर इथल्या टोलनाक्यावरच्या दरांमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईत रोज प्रवास करणार्‍या वाहनांना टोल दर वाढीचा मोठा फटका बसणार आहे.

मुंबईत टोलवाढ

            वाहन                                     आधी        आता

  • लहान कार                             30 रु.        35 रु.
  • मिनी बस, तत्सम वाहनं        40 रु.        45 रु.
  • ट्रक, बस                                75 रु.        90 रु.
  • अवजड वाहनं                        95 रु.        115 रु.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2014 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close