S M L

अमर, अकबर, ऍन्थनीच्या रिमेकमध्ये तीन खान येणार एकत्र ?

27 मे बॉलिवूडचा खान वॉर हा विषय आपल्यासाठी काही नवीन नाही. बॉलिवूडमधले तीन नामंकीत खान आपल्यातले वाद विसरून एकाच सिनेमात येत आहे. त्या सिनेमाचं नाव आहे 'अमर, अकबर, ऍन्थनी आणि ते तीन खान आहेत... आमीर, सलमान आणि शाहरूख. मुख्य म्हणजे याला सलमान खानने पसंतीही देऊन टाकली आहेएकवेळ सलमान आणि अमीर खान एकत्र काम करायला तयार होतील,पण शाहरूखान या सिनेमात काम करायला तयार होईल की नाही, हे तर वेळच ठरवेल. आणि त्यासाठी सर्व रसिकांना वाट पाहावी लागणार आहे. आधीच सलमाने शाहरूखसोबत काम करण्यांची पसंती दर्शवली आहे, आणि त्याला शाहरूख आणि अमिरने साथ दिली तर रसिकांना 'अमर, अकबर, ऍथनी ' या सिनेमाचा रिमेक नक्कीच पाहायला मिळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2009 04:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2009 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close