S M L

रशियात पाच वर्षांच्या मुलीला मिळाली जनावरांसारखी वागणूक

30 मे लहानपण किती निरागस असतं ना... लहानपणी मुलांवर जसे आपण संस्कार करू, जशा वातावरणात त्यांना वाढवू तशी त्यांची जडणघडण होते. रशियातल्या नताशा नावाच्या 5 वर्षांच्या मुलीच्या बाबतीत मात्र तसं झालं नाही. नताशाला तीच्या आई-वडिलांनी कुत्रा-मांजरांसोबत एका रूममध्ये बंद करुन ठेवलं होतं. त्यामुळे तिला बोलता येत नाही. तिला दोन पायांवर चालत नाही. तर चालताना तिला हातही वापरावे लागतात. तिच्या या अवस्थेसाठी जबाबदार असलेल्या आई-वडलांना अटक करण्यात आली आहे. नताशा वागणुकीमुळे ती दोन वर्षांची वाटते. पण प्रत्यक्षात तिचं वय 5 वर्षं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2009 03:07 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2009 03:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close