S M L

भावाच्या प्रेमापेक्षा लाल दिव्याची गाडी महत्त्वाची नाही -सुळे

Sachin Salve | Updated On: Oct 12, 2014 10:48 PM IST

भावाच्या प्रेमापेक्षा लाल दिव्याची गाडी महत्त्वाची नाही -सुळे

12 ऑक्टोबर : लाल दिव्यासाठी मी आणि माझा भाऊ म्हणजेच अजित पवार भांडणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय. कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांना त्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी वेळ आली तर अजित पवार राज्याचं नेतृत्व करतील असं सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे सुचित केलं. याअगोदरही सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची पाठराखण केली होती. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छाही त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2014 06:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close