S M L

बॉलीवुडमध्ये आता ऍक्शन रोलचा नवीन ट्रेंड

1 जूनपूर्वी फक्त डान्स आणि नखर्‍यांपुरत्या मर्यदित असणार्‍या हिरोईन्स आता तुम्हाला ऍक्शन रोलमध्ये दिसतात. याचा अर्थ असा की सध्या पठडीतल्या भूमिका बदलण्याचा नवा ट्रेंड बॉलीवुडमध्य रूजु होत आहे. सध्या बॉलीवुडमध्ये प्रत्येक जण नव नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहे. डॉन मधील अभिनेत्री प्रियांका चोप्रा, जोधा अकबर मधील ऐश, या सगळ्यावर वरचढ ठरली आहे तशन मधील करीना कपूरची फुलफ्लेज ऍक्शन. एकूणच सगळे ग्लॅमरस चेहरे आता ऍक्शन रोलकडे वळत आहेत आणि यशस्वीही होत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2009 03:40 PM IST

बॉलीवुडमध्ये आता ऍक्शन रोलचा नवीन ट्रेंड

1 जूनपूर्वी फक्त डान्स आणि नखर्‍यांपुरत्या मर्यदित असणार्‍या हिरोईन्स आता तुम्हाला ऍक्शन रोलमध्ये दिसतात. याचा अर्थ असा की सध्या पठडीतल्या भूमिका बदलण्याचा नवा ट्रेंड बॉलीवुडमध्य रूजु होत आहे. सध्या बॉलीवुडमध्ये प्रत्येक जण नव नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहे. डॉन मधील अभिनेत्री प्रियांका चोप्रा, जोधा अकबर मधील ऐश, या सगळ्यावर वरचढ ठरली आहे तशन मधील करीना कपूरची फुलफ्लेज ऍक्शन. एकूणच सगळे ग्लॅमरस चेहरे आता ऍक्शन रोलकडे वळत आहेत आणि यशस्वीही होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2009 03:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close