S M L

LIVE : फैसला दिग्गजांचा : महामुंबईत कोण मारणार बाजी ?

Sachin Salve | Updated On: Oct 19, 2014 09:30 AM IST

LIVE : फैसला दिग्गजांचा : महामुंबईत कोण मारणार बाजी ?

19 ऑक्टोबर : राज्याची राजधानी मुंबई आणि देशाची आर्थिक राजधानीही...त्यामुळे मुंबईत सत्ता कुणाची ? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. आमच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महामुंबईत शिवसेना सर्वाधिक जागा जिंकेल आणि त्यापाठोपाठ भाजपही कडवी झुंज देऊन दुसर्‍या स्थानावर राहिल. तर काँग्रेस आणि मनसेचं पानिपत होईल असा अंदाज आहे.

2009 साली झालेल्या निवडणुकीत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत एकूण 60 जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 19 जागा पटकावल्या होत्या. तर शिवसेनेनं 11 जागा आणि त्यापाठोपाठ भाजपने 9 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादीने 7 आणि मनसेनं 8 जागा जिंकल्या होत्या. मुंबईतही 36 जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक 17 जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेनं 4, भाजपने 5, राष्ट्रवादीने 3 आणि मनसेनं 6 जागा जिंकल्या होत्या. यंदा सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात उतरल्यामुळे मुंबईकर कुणाला संधी देणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

(टीप : या पेजमध्ये महामुंबईतील प्रमुख लढतीचा जसा जसा निकाल येत आहे त्यानुसार अपडेट होत आहे. अपडेट जाणून घेण्यासाठी पेज रिफ्रेश करावे किंवा आपल्या किबोर्डवरील F5 बटन प्रेस करावे. धन्यवाद )

प्रतिष्ठापणाला - दिग्गजांचा काय आहे निकाल ?

1) शिवडी

शिवसेना - अजय चौधरी

मनसे - बाळा नांदगावकर

2) वरळी

राष्ट्रवादी काँग्रेस - सचिन अहिर

शिवसेना - सुनिल शिंदे

भाजप - सुनिल राणे

 3)माहिम

शिवसेना - सदा सरवणकर

मनसे - नितीन सरदेसाई

1) बोरिवली

शिवसेना - उत्तम अग्रवाल

भाजप - विनोद तावडे

मनसे - नयन कदम

2) दहिसर

काँग्रेस - शीतल म्हात्रे

शिवसेना - विनोद घोसाळकर

भाजप - मनिषा चौधरी

मनसे - शुभा राऊळ

3) मागाठाणे

शिवसेना - प्रकाश सुर्वे

मनसे - प्रविण दरेकर

4)घाटकोपर पश्चिम

काँग्रेस - राम गोविंद यादव

शिवसेना -सुधीर मोरे

भाजप - राम कदम

मनसे - दिलीप लांडे

 

कौल मुंबईचा -2014

एकूण जागा - 36

भाजप - 00

काँग्रेस - 00

शिवसेना - 00

राष्ट्रवादी - 00

मनसे - 00

इतर - 00

 - कौल ठाणे,पालघर, नवी मुंबईचा - 2014

राष्ट्रवादी - 00

काँग्रेस -00

शिवसेना - 00

भाजप - 00

शेकाप - 00

माकप - 00

मनसे - 00

बविआ - 00

अपक्ष - 00

- एकूण जागा 27

 

===========================================================

आमचा अंदाज

आमच्या न्यूज एटिटर अलका धुपकर यांनी याबद्दल आपला अंदाज व्यक्त केलाय. ठाणे,पालघर, नवी मुंबईत 27 जागांसाठी मतदान पार पडलं. यात शिवसेना सर्वाधिक 9 जागा जिंकेल असा अंदाज आहे. त्यापाठोपाठ भाजप 6 जागा जिंकेल. तर त्यानंतर राष्ट्रवादी तिसर्‍या स्थानावर झेप घेऊन 5 जागा जिंकेल. मनसे 1, माकप 1 शेकाप 1 बविआ 2 आणि अपक्षांना 1 या जागांवर समाधान मानावे लागेल. तर आमच्या सीनिअर करस्पाँडंट प्रणाली कापसे यांनी अंदाज व्यक्त केलाय. त्यानुसार शिवसेना सर्वाधिक 12 जागा जिंकेल. तर त्यापाठोपाठ भाजप 10 तर काँग्रेस 9 जागा जिंकेल असा अंदाज आहे. राष्ट्रवादी 1 ते 2 आणि मनसेला 3 जागांवर समाधान मानावे लागणार आहे.

न्यूज एडिटर अलका धुपकर यांचा अंदाज

 - कौल ठाणे,पालघर, नवी मुंबईचा - एकूण जागा 27

 

राष्ट्रवादी - 5

काँग्रेस - 1

शिवसेना - 9

भाजप - 6

शेकाप - 1

माकप - 1

मनसे - 1

बविआ - 2

अपक्ष - 1

सीनिअर करस्पाँडंट प्रणाली कापसे यांचा अंदाज

कौल मुंबईचा

एकूण जागा - 36

भाजप - 10

काँग्रेस - 9

शिवसेना - 12

राष्ट्रवादी - 1-2

मनसे - 3

इतर - 1

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2014 06:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close