S M L

कुणाचं येणार सरकार ? तुम्हाला काय वाटतं ? नोंदवा प्रतिक्रिया

Sachin Salve | Updated On: Oct 19, 2014 06:18 AM IST

कुणाचं येणार सरकार ? तुम्हाला काय वाटतं ? नोंदवा प्रतिक्रिया

19 ऑक्टोबर : अखेर निकालाचा दिवस उजाडला...कुणाचं येणार सरकार ? याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात उतरल्यामुळे पंचरंगी लढत पाहण्यास मिळाली आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपला कौल देण्यात आलाय. पण आज आहे मतमोजणी...एक्झिट पोल खरे ठरणार का ? की फौल ठरणार ? सत्तेच्या चाव्या कुणाकडे ? तुम्हाला काय वाटतंय नोंदवा तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये आम्ही त्या नक्की प्रसिद्ध करू....

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2014 06:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close