S M L

तुमच्या समस्या मांडा थेट नव्या मुख्यमंत्र्यांकडे

Sachin Salve | Updated On: Oct 29, 2014 04:33 PM IST

तुमच्या समस्या मांडा थेट नव्या मुख्यमंत्र्यांकडे

29 ऑक्टोबर : देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री...लवकरच घेणार आहे मुख्यमंत्रीपदाची श़पथ...पण नव्या मुख्यमंत्र्यांकडे जनतेच्या अपेक्षा असणं साहजिकच आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या समस्या तुमचे प्रश्न थेट नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारू शकता. तुम्ही तुमच्या गावातील, शहरातील समस्या आम्हाला कळवा आम्ही थेट विचार त्या मुख्यमंत्र्यांना...तुमच्या समस्या आम्हाला खालील दिलेल्या व्हॉटस ऍप नंबर किंवा आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजवर एका ओळीत नोंदवू शकता...अधिक अपडेटसाठी वापरा #askMahaCM

तुमच्या समस्या कळवा

1) व्हॉटस ऍप नंबर - 91- 9167678594

2) फेसबुक - Facebook.com/ibnlokmat.tv

3) ट्विटर - twitter.com @ibnlokmattv

4) ईमेल - Feedback@ibnlokmat.tv

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2014 08:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close