S M L

नेदरलँडचा धुव्वा उडवत पाकिस्तान सुपर 8 मध्ये दाखल

10 जून टी-20 वर्ल्डकपच्या ग्रुप 'बी'मध्ये नेदरलँडचा पराभव करत पाकिस्तानाने सुपर एटमध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानाने विजयासाठी ठेवलेलं 175 रन्सचं आव्हान नेदरलँडला पेलवलं नाही. नेदरलँडचे टॉप ऑर्डर बॅट्समन 50 रन्समध्ये आऊट झाल्यामुळे त्यांची बॅटिंग ढेपाळली आणि सईद अजमल आणि शाहिद आफ्रिदीच्या भेदक बॉलिंगसमोर त्यांची इनिंग 93 रन्समध्येच गारद होऊन पाकिस्तानाने 82 रन्सने दणदणीत विजय मिळवला. शाहिद आफ्रिदीने 4 तर अजमलने 3 विकेट घेतल्या. पहिली बॅटिंग करणार्‍या पाकिस्तानाने 5 विकेटच्या मोबदल्यात 175 रन्स केले. कामरान अकमलने सर्वाधिक 41 रन्स केले. यात त्याने 3 फोर आणि 2 सिक्सही लगावले. त्याला शोएब मलिक, युनुस खान आणि मिसबाह उल हकने चांगली साथ दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2009 11:09 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2009 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close