S M L

विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा

Sachin Salve | Updated On: Nov 9, 2014 07:35 PM IST

87manikrao_t5409 नोव्हेंबर : शिवसेनेची विरोधी पक्षनेतेपदाबाबतची भूमिका स्पष्ट नाही, तर राष्ट्रवादीनं भाजप सरकारला पाठिंबा दिलाय, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसनं दावा केला आहे.

यासंबंधीचं पत्र काँग्रेसच्या वतीने विधिमंडळाला सादर करणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे.

तसंच भाजपची शिवसेनेला बरोबर घेण्याची इच्छा नसतांनाही शिवसेना इतकी लाचार का झालीये, असा सवालही माणिकराव ठाकरेंनी उपस्थित केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2014 06:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close