S M L

चेंबूर येथील टिळकनगरमध्ये आग

Samruddha Bhambure | Updated On: Nov 13, 2014 10:41 AM IST

चेंबूर येथील टिळकनगरमध्ये आग

[wzslider]

13  नोव्हेंबर : मुंबईतील चेंबुर- टिळकनगर स्टेशनच्या जवळ आज (बुधवारी) सकाळी 7 च्या सुमारास अचानक आग लागली.

टिळकनगर स्टेशनजवळ असलेल्या नाल्यामध्ये ही आग लागली होती. या नाल्यात सोडलेल्या केमिकलमुळे ही आग लागगल्याचं सांगण्यात येतं आहे. अग्निशमन दलानं वेळीच आग आटोक्यात आणल्यानं मोठी हानी टळली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 13, 2014 08:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close