S M L

बजेट 2009 : ग्रामीण भागाला न्याय तर मध्यमवर्गीयांची निराशा

7 जुलै प्रणव मुखर्जीनीसंसदेत चौथ्यांदा बजेट सादर केलं. ग्रामीण जनतेला या बजेटमधून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर मध्यमवर्गीयांची निराशा झाली. आर्थिक सुधारणेवर भर देण्याचं आश्वासन देत बजेटच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस असल्याचं मुखर्जी यांनी सांगितलं. एका बजेटमधून सगळे प्रश्न सुटणार नाहीत असं बजेट मांडण्यापूर्वी सांगितलं. मागील 10 वर्षात परकिय गुंतवणूक वाढली असून आर्थिक विकासदर गाठण्यासाठी परकिय गुंतवणूकीची मदत घेणार असंही ते म्हणाले. पाच वर्षात गरीबी कमी करण्याचं सरकारचं ध्येय असणार आहे. अर्थमंत्र्यांनी हे बजेट 1 तास 40 मिनिटात सादर केलं. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 10 लाख 20 हजार कोटींचं बजेट मांडण्यात आलं. बजेटमधील महत्वाचे मुद्देपायाभूत सुविधांसाठी 1 लाख कोटींचं कर्ज घेण्यात येईल. तसंच यासाठी खासगी कंपन्यांची मदत घेण्यात येईल. आर्थिक विकासदर वेगाने गाठण्याची गरजविकासदर 9 टक्के ठेवण्याकडे लक्षमंदीपासून वाचवण्यासाठी 3 पॅकेजेस दिलीराजकीय खर्चामुळे 4.8 टक्के तोटाप्रत्येक नागरीकासाठी युनिक ओळखपत्र. त्याससाठी 120 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे तर 18 महिन्यात ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम सुरु होईल.देश झोपडपट्टीमुक्त करणारदलितांच्या विकासासाठी सरकार योजना राबवणारअल्पसंख्याकासाठी 1,740 कोटींची तरतूददारिद्ररेषेखालील लोकांना आरोग्य विमा देणारसरकारी कामांवर खर्च आटोक्यात आणणारभारत निर्माण योजनेसाठी 45 टक्के अधिक निधीहातमाग आणि खादीसाठी खास तरतूदउर्जेसाठी नवं धोरण बनवणारतेलाच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमणारपेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजार किंमतीनुसारचरेल्वे-रस्त्यांच जाळं विस्तारणारछोट्या उद्योगांना निर्यातीसाठी नविन कर्ज योजनाब्रिमस्टोवॅड प्रकल्पासाठी तरतूद वाढवलीवर्तमानपत्रात डीएवीपी जाहीरात दरात 10 टक्के वाढनवीन सरल फॉर्म-2 अधिक सोपा बनवणारनिर्गुंतवणीकीनंतर सरकारचा सहभाग 51 टक्के राहणारचAMU च्या दोन नव्या शाखा सुरु होणारAMU साठी 25-25 कोटीसरकारी खर्चात 36 टक्क्यांनी वाढकॉमनवेल्थ गेमसाठी 3472 कोटींची तरतूदशहरी विकासशहरी विकासासाठी 12 हजार कोटी रुपयेJNNURM योजनेसाठी अधिक मदत मुंबईला पुरापासून संरक्षण देण्यासाठी 500 कोटी रुपयेशहरातील गरीबांसाठी 3973 कोटी रुपयेशेतीशेतक-यांना अधिक कर्जाची योजनाशेतक-यांसाठी 3 लाख 25 हजार कोटींच्या कर्जाची तरतूदशेतक-यांना 6 टक्के दराने कर्जपुरवठा करणारशेतक-यांना 3 लाखांच्या कर्जावर 7 टक्के व्याजमहाराष्ट्रातील शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्नकेंद्र सरकार नेमणार विशेष समितीवेळेवर कर्ज चुकवलं तर शेतक-यांना व्याजात 1 टक्के सुटराष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 30 टक्के अधिक पैसैसिंचनासाठी 75 टक्के अधिक निधी पुरवणारसिंचनासाठी 1000 कोटींच्या तरतूदीची घोषणाखतांवरची सबसीडी थेट शेतक-यांना मिळण्यासाठी प्रयत्नग्रामीणराष्ट्रीय अन्नसुरक्षा विधेयक लवकरच मांडणार2014 पर्यंत गरीबीचं प्रमाण अर्ध्यावर आणण्याचा प्रयत्नराष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेसाठी 39100 कोटीगरीबांसाठी 3 रुपये तांदूळ ज्ञ् गहूइंदिरा आवास योजनेसाठी 8800 कोटींचा निधीराजीव गांधी ग्रामिण विद्युतीकरणासाठी 7000 कोटीग्रामीण भागातील 50 टक्के महिलांना बचतगटाशी जोडणारपंतप्रधान आदर्श ग्राम योजनेत आणखी 1000 गावांचा समावेशग्रामिण विकास करताना प्रत्येक गावासाठी 10 लाखांची मदतशिक्षणआरोग्य- शिक्षणावर भर देणारप्राथमिक आरोग्याकडे लक्ष पुरवणारपुढील तीन वर्षात 50 टक्के निरक्षरता दूर करणारउच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावर सबसिडी प्रत्येक राज्यात सेंट्रल युनिव्हर्सिटीअलिगड मुस्लिम युन्हिव्हर्सिटीसाठी 2 नवी सेंटर्सशिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजदरात सवलतमान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अनुदानमहिलांना विशेष सवलतमहिला साक्षरतेसाठी नवीन अभियान सुरु करणारअल्पसंख्यांक आणि दलित महिलांच्या विकासावर भरराष्ट्रीय महिला कोषाच्या निधीत 400 कोटींची वाढबँक आणि कंपन्याबँक आणि इन्शुरन्स कंपन्यांना मदत करण्यात येईल तसंच त्याचं खासगीकरण नाही. सरकारी बँकांना पूर्ण मदतसरकारी बँकाना अधिक पतपुरवठा करणारसर्व लिस्टेट खासगी कंपन्यामध्ये नॉन प्रमोटर शेअर होल्डर 15 टक्केनिर्गुंतवणूकीनंतरही सरकारचा सहभाग 51 % राहणाररोजगारएम्पॉयमेट एक्सचेंज ऑनलाईन होणारराष्ट्रीय सत्रावर रोजगारासाठी नॅशनल वेब पोर्टलवर्षभरात कमीत कमी 100 दिवस रोजगाराची हमीकोणत्याही भागातून रोजगारासाठी अर्ज करता येईलटॅक्सटॅक्स भरण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारणार. टॅक्स जमा करण्यासाठी अटोमॅटिक सेंटर्सटॅक्समधून 6 लाख 41 हजार 79 कोटी मिळणारनवा टॅक्स कोड 45 दिवसांत देणार. हा नवा टॅक्स कोड हिवाळी अधिवेशनात लागू करणारकॉर्पाेरेट टॅक्समध्येकोणताही बदल नाहीइनकम टॅक्सवरचे सर्व सरचार्ज काढले 1 एप्रिल 2010 पासून GST लागू करणारमहिलांना 1 लाख 90 हजारांपर्यंत टॅक्स सवलत सर्वसामान्यासाठी 1 लाख 60 हजारांपर्यंत टॅक्स सवलतजेष्ठ नागरिकांसाठी टॅक्स मर्यादा 15 हजाराने वाढवली. आता 2 लाख 40 हजारांच्या उत्पन्नावर टॅक्स लागू पेन्शन स्किम मॅच्युरिटीनंतर टॅक्स भरावा लागणारFBT रद्द : फ्रिंज बेनिफिट टॅक्स रद्द केल्याने कार्पाेरेट जगतासाठी महत्वाचा निर्णयकमोडीटी ट्रॅजेक्शन टॅक्स रद्दनिर्यातदारांची टॅक्स सवलत 2010 पर्यंत वाढवलीराजकीय पक्षांना फडिंग करणा•या कंपन्यांना टॅक्स सवलतवाहतुकीवरचा सर्व्हिस टॅक्स रद्दनैसर्गिंक गॅस कंपन्यांना टॅक्समध्ये सवलतवकिलांच्या फिवर सर्व्हिस टॅक्सपर्यावरणगंगा राष्ट्रीय प्रकल्पाच्या निधीत 562 कोटींची वाढपर्यावरण संवर्धनासाठी 7 नवे उपक्रमक्लायमेटचेंज संदर्भात नवा राष्ट्रीय कार्यक्रमपुनर्वसनासाठी तरतूदआयला पुनर्वसनासाठी 1000 कोटी रुपयेश्रीलंकेतील तामिळी निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी 500 कोटींची तरतूदसुरक्षाव्यवस्थेसाठी तरतूदसंरक्षणासाठी 34 टक्क्यांनी वाढ.. 1लाख 41हजार 704 कोटींची तरतूदपोलिसांसाठी 430 कोटींची तरतूदलष्कराच्या पेन्शन मध्ये वाढ माजी सैनिकांच्या पेन्शन मध्ये वाढ करणार 12 लाख माजी सैनिकांना फायदा निमलष्करी सैनिकांसाठी 1 लाख घरांची तरतूदनिमलष्करी दलात 1 लाख नवीन जवानांची भरतीमहाग :सेटटॉप बॉक्स सोन्या-चांदीचे दागिने कपडे आणि सुती कपडे स्वस्त :जीवरक्षक रक्षक औषधं स्वस्तब्रॅण्डेड ज्वेलरी स्वस्तमोबाईल स्वस्तLCD टीव्ही स्वस्तबायोडिझेल स्वस्त होणारकॉम्युटर सॉफ्टवेअर स्वस्तसीएलएफ ट्युबवॉटर प्युरिफायरप्रेशर कुकर

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 6, 2009 09:55 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2009 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close