S M L

H1N1 च्या रुग्णांमध्ये वाढ

31 जुलैपाचगणीमध्ये H1N1 च्या पेशंट्समध्ये आणखी वाढ झाली आहे. सेंट पीटर्स हायस्कुलमध्ये 4 तर अंजुमन हायस्कुलमध्ये 3 विद्यार्थ्यांना लागण झाली आहे. सेंट पीटर्स हायस्कूलमधल्या 17 विद्यार्थांना या आधीच H1N1 चा संसर्ग झाला होता. ही मुलं एप्रिल महिन्यात नासाच्या ट्रेनिंगसाठी गेली होती. हॉस्टेलमध्ये राहणा-या विद्यार्थ्यांना हा संसर्ग झाला. या शाळेच्या हॉस्टेलमधले विद्यार्थी बाहेरगावचे म्हणजे पुण्या-मुंबईसारख्या शहरांतलेही असू शकतात. पण या शाळेच्या मॅनेजमेंटनं याबद्दल स्पष्ट माहिती दिलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 31, 2009 05:15 AM IST

H1N1 च्या रुग्णांमध्ये वाढ

31 जुलैपाचगणीमध्ये H1N1 च्या पेशंट्समध्ये आणखी वाढ झाली आहे. सेंट पीटर्स हायस्कुलमध्ये 4 तर अंजुमन हायस्कुलमध्ये 3 विद्यार्थ्यांना लागण झाली आहे. सेंट पीटर्स हायस्कूलमधल्या 17 विद्यार्थांना या आधीच H1N1 चा संसर्ग झाला होता. ही मुलं एप्रिल महिन्यात नासाच्या ट्रेनिंगसाठी गेली होती. हॉस्टेलमध्ये राहणा-या विद्यार्थ्यांना हा संसर्ग झाला. या शाळेच्या हॉस्टेलमधले विद्यार्थी बाहेरगावचे म्हणजे पुण्या-मुंबईसारख्या शहरांतलेही असू शकतात. पण या शाळेच्या मॅनेजमेंटनं याबद्दल स्पष्ट माहिती दिलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2009 05:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close