S M L

आज किशोर कुमार यांची 80 वी जयंती

3 ऑगस्टआपल्या सगळ्यांचा आवडता हरहुन्नरी कलाकार किशोर कुमार यांची आज 80 वी जयंती आहे. गायक, अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार अशा चौफेर भूमिका जगणार्‍या किशोर कुमारला संगीत रसिकांच्या मनात एक खास स्थान आहे. पण गाण्यांमुळे आजही किशोर कुमार आपल्यात आहेत.बंगाली कुटुंबात जन्मलेल्या आभास कुमारची म्हणजेच किशोर कुमार यांनी अभिनेते म्हणूनही त्यांनी आपली छाप उमटवली असली तरी यांच्या आवाजाला भारतीय जनमानसात विशेष स्थान आहे. बंगाली भाषेबरोबर त्यांनी मराठी, हिंदी , गुजराती, भोजपुरी, मल्याळम अशा विविध भाषेत गाणी गायली आहेत.जवळपास 574 सिनेमांसाठी प्लेबॅक सिंगींग केलं. त्रृषी कपूर, राजेश खन्ना, देवानंद, अमिताभ बच्चन यांसारख्या अनेक अभिनेत्यांसाठी त्यांनी गाणी गायली. कर्ज, सत्ते पे सत्ता, डॉन, कोरा कागझ, बॉम्बे टू गोवा, हरे रामा हरे कृष्णा, कटी पतंग, गाइड, ज्वेलथिफ हे त्यापैकीच काही सिनेमे आहेत.81 हून जास्त सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. जसं की पडोसन, चलती का नाम गाडी, झुमरू,जिंदगी, दूर वादियों में कहीं यांसारख्या सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शनही केलं.अनेक फिल्म फेअर अवॉर्डस त्यांना मिळाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 4, 2009 11:01 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2009 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close