S M L

H1N1 च्या तपासणीसाठी पुण्यातील व्यवस्था

6 ऑगस्टपुण्यात नायडू हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त इतर हॉस्पिटलमध्येही H1N1च्या तपासणीची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी केवळ नायडू हॉस्पिटलमध्येच गर्दी न करता या हॉस्पिटल्समध्येही जाऊन तपासणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. H1N1 तपासणीसाठी पुढील केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जयाबाई सुतार हॉस्पिटल, कोथरुडएरंडवणा दवाखानाआनंदीबाई गाडगीळ हॉस्पिटल, दत्तवाडीबाळाजी गायकवाड हॉस्पिटल, गंजपेठकलावती माळवे हॉस्पिटल, नारायण पेठ मामासाहेब बदाडे हॉस्पिटल, नाना पेठबाबू गेनू हॉस्पिटल, रविवार पेठसिद्धार्थ दवाखाना, विश्रांतवाडीशिवशंकर पोटे दवाखाना, सहकारनगरजगळराव अमराळे हॉस्पिटल, शिवाजीनगरगेनबा शेवाळे दवाखाना, चिखलवाडीरोहिदास किराड दवाखाना, गणेश पेठदामोदर गलांडे पाटील दवाखाना, कल्याणीनगरबापूसाहेब कवाडेपाटील दवाखाना, कोरेगाव पार्कडॉ. कोटनीस दवाखाना, गाडीखाना

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 6, 2009 08:49 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2009 08:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close