S M L

पुणे पॅर्टन मधून शिवसेना बाहेर

18 ऑगस्ट पुणे पॅटर्न रद्द करण्यात आल्याची घोषणा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याचा अर्थ राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यासोबत पुणे महानगरपालिकेत असलेली सत्तेची भागीदारी शिवसेनेनं सोडून दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे उपमहापौर मंगळवारी दुपारी आयुक्तांकडे राजीनामा देणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 18, 2009 09:10 AM IST

18 ऑगस्ट

पुणे पॅटर्न रद्द करण्यात आल्याची घोषणा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याचा अर्थ राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यासोबत पुणे महानगरपालिकेत असलेली सत्तेची भागीदारी शिवसेनेनं सोडून दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे उपमहापौर मंगळवारी दुपारी आयुक्तांकडे राजीनामा देणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2009 09:10 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close