S M L

औरंगाबादमध्ये मुलांचा गळा घोटून वडिलांची आत्महत्या

Samruddha Bhambure | Updated On: Jan 5, 2015 04:51 PM IST

crime scene05 जानेवारी : औरंगाबादमधल्या चिखलठाणा परिसरात पोटच्या दोन मुलांची हत्या करून वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली असून परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

चौधरी कॉलनीत राहणार्‍या राम अहिर आपल्या दोन्ही मुलांची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ची नस कापून घेत आत्महत्या केली. या कृत्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही अहिर यांनी कौटुंबिक वादातूनतच हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2015 04:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close