S M L

पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी सीबीआयचं आरोपपत्र दाखल

20 ऑगस्टपवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचं आरोपपत्र सीबीआयने गुरुवारी पनवेल कोर्टात सादर केलं. हे आरोपपत्र 5 हजारांपेक्षा जास्त पानांचं आहे. यात खासदार पद्मसिंह पाटीलांसह 9 जणांवर आरोप ठेवण्यात आलेत. गेल्या 3 महिन्यांपासून सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. यातला आरोपी नंबर 7 छोटे पांडे हा अजूनही फरार आहे. सीबीआय त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणी 150 पेक्षा जास्त साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 20, 2009 01:11 PM IST

पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी सीबीआयचं आरोपपत्र दाखल

20 ऑगस्टपवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचं आरोपपत्र सीबीआयने गुरुवारी पनवेल कोर्टात सादर केलं. हे आरोपपत्र 5 हजारांपेक्षा जास्त पानांचं आहे. यात खासदार पद्मसिंह पाटीलांसह 9 जणांवर आरोप ठेवण्यात आलेत. गेल्या 3 महिन्यांपासून सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. यातला आरोपी नंबर 7 छोटे पांडे हा अजूनही फरार आहे. सीबीआय त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणी 150 पेक्षा जास्त साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2009 01:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close