S M L

सहकारमहर्षी यशवंतराव मोहिते यांचं निधन

22 ऑगस्टसहकारमहर्षी यशवंतराव मोहिते यांचं दीर्घ आजाराने कराडमध्ये निधन झालं. कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्या कारकिर्दीला शेकापमधून सुरुवात झाली. प्रभावी आणि अभ्यासू नेते अशी त्यांची ओळख होती. सत्यशोधक विचाराचे पाईक - सुरवात शेकापमधून नंतर काँग्रेसमध्ये सामील - सहकार, गृहनिर्माण, अर्थ यासारखी महत्वाची खाती त्यांनी सांभाळी, ते अतिशय अभ्यासू आणि उत्कृष्ट विधीमंडळपटूही होते. तसंच कापूस एकाधीकार योजना सुरू करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 22, 2009 07:45 AM IST

सहकारमहर्षी यशवंतराव मोहिते यांचं निधन

22 ऑगस्टसहकारमहर्षी यशवंतराव मोहिते यांचं दीर्घ आजाराने कराडमध्ये निधन झालं. कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्या कारकिर्दीला शेकापमधून सुरुवात झाली. प्रभावी आणि अभ्यासू नेते अशी त्यांची ओळख होती. सत्यशोधक विचाराचे पाईक - सुरवात शेकापमधून नंतर काँग्रेसमध्ये सामील - सहकार, गृहनिर्माण, अर्थ यासारखी महत्वाची खाती त्यांनी सांभाळी, ते अतिशय अभ्यासू आणि उत्कृष्ट विधीमंडळपटूही होते. तसंच कापूस एकाधीकार योजना सुरू करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2009 07:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close