S M L

विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 30 जानेवारीला मतदान

Sachin Salve | Updated On: Jan 9, 2015 12:05 AM IST

Image img_236272_vidhanbhavan45_240x180.jpg08 जानेवारी : विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. येत्या 30 जानेवारीला यासाठी मतदान होणार आहे आणि त्याचदिवशी या निवडणुकीचे निकालही जाहीर होणार आहेत.

विधानपरिषदेतील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे नेते विनोद तावडे, आशिष शेलार आणि विनायक मेटे यांच्या रिक्त जागांवरती निवडणूक होणार आहे.

30 जानेवारीला मतदान होऊन संध्याकाळी 5 वाजता निकाल जाहीर होणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2015 07:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close