S M L

देशभरात स्वाईन फ्लूचा फैलाव

Sachin Salve | Updated On: Jan 21, 2015 06:35 PM IST

देशभरात स्वाईन फ्लूचा फैलाव

swine_flu21 जानेवारी : देशभरात स्वाईन फ्लूचा फैलाव अधिकच वाढलाय. हैदराबादमध्ये स्वाईन फ्लूमुळे 3 जणांचा मृत्यू झालाय. पंजाबमध्ये स्वाईन फ्लूचा एक बळी, मध्य प्रदेशमध्ये 4 तर तामिळनाडूमध्ये 1 बळी गेला आहे. तर दिल्लीमध्ये 137 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत.

अवघ्या महिन्याभरात आंध्र आणि तेलंगणामधल्या स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या 10 पर्यंत पोहोचली आहे. तर हैदराबादमध्ये स्वाईन फ्लूचे 49 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, स्वाईन फ्लूची केवळ प्राथमिक लक्षणं आढळलेल्यांनाही पैसे कमावण्यासाठी खासगी हॉस्पिटल्स उपचारासाठी दाखल करून घेतायत असा आरोप सरकारनं केलाय. देशात

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2015 06:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close